रविवार, ६ जून, २०२१

वि. वा शिरवाडकर


वि. वा. शिरवाडकर यांचे पुर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर जन्म 1912 साली झाला ते अग्निसंप्रदायी कवी होते. कुसुमाग्रज या टोपन नावाने लेखन करणारे कवी म्हणून त्यांची ओळख. त्यांनी विशाखा, वादळवेल, किनारा मराठी माती, जीवनलहरी, स्वगत, प्रवासीपक्षी इ काव्यसंग्रह प्रकाशित तसेच वैष्णवी, जान्हवी, कल्पनेच्या तिरावर ह्या कादंबऱ्या फुलवाली हे लघुकथासंग्रह व आहे आणि नाही लघुनिबंध संग्रह नटसम्राट, कौंतेय, विज म्हणाली धरतीला दुसरा पेशवा, दुरचे दिवे, राजमुकुट ही नाटके 1964 मडगाव गोवा येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविन्याचा मान त्यांना मिळाला आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हरी नारायण आपटे

मराठी साहित्यातील प्रतिभावान कादंबरीकार, पत्रकार - नारायण हरी आपटे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! आज ११ जुलै रोजी मराठी साहि...