रविवार, ६ जून, २०२१

संत ज्ञानेश्वर


संत ज्ञानेश्वर :- पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंथ कुलकर्णी जन्म 1275 आणि मृत्यू 1296 त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी व वडिलांचे नाव विठ्ठलपंथ कुलकर्णी होते. हे मुळचे नाथपंथी होते वडुलबंधु निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरू ज्ञानेश्वरांनी वयाच्या अठराव्या वर्षी  ज्ञानेश्वरी लिहुण पुर्ण केली. ज्ञानेश्वरी ही भगवत् गीतेवर केलेली टिका होय वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली आहे. ज्ञानेश्वरांनी भागवत संप्रदायाची स्थापना कोणी केली. भागतव संप्रदाय म्हणजेच वारकरी संप्रदाय होय. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वर व्यतिरिक्त अमृतानुभव चांगदेवपासष्टी अभंग पदे गवळणी इत्यादी इत्यादी साहित्य लेखन केले. ओवी ज्ञानेशाची असा त्यांचा ओवीचा सार्थपणे गौरव केला जातो. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हरी नारायण आपटे

मराठी साहित्यातील प्रतिभावान कादंबरीकार, पत्रकार - नारायण हरी आपटे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! आज ११ जुलै रोजी मराठी साहि...