![]() |
मराठी भाषा दिवस
सरकारी मराठी माध्यमिक शाळा गुंजी ता.खानापूर जी बेळगाव येथे दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ रोजी अत्यंत उत्साहाने मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला.
या कायक्रमास आमच्या शाळेतील कुसुमाग्रज साहित्य संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने पार पाडला.
मराठी भाषेचा गौरव आणि मराठी भाषेबद्दलच प्रेम विद्यार्थ्यांनी आपल्या विचारातून मांडण्याचा प्रयत्न केला

खुपच छान सर
उत्तर द्याहटवाधन्यवाद