अनंत आत्माराम काणेकर यांचा जन्म यांचा जन्म 1905 व मृत्यू 1980 ला झाला. हे पुरोगामी विचारसरणीचे कवी व लेखक होते 'चांदरात' व इतर कविता, विडंबने निसर्ग कविता कोळ्यांच्या जीवनावरील गीते त्यांनी लिहिली आहेत. चित्रा, आशा, इ साप्ताहिकाचे ते संपादक होते. त्यांनी शिंपले आणि मोती तुटलेले तारे पिकली पाने हे लघुनिबंध संग्रह त्यांनी लिहिले. धुुक्यातून लाल ताऱ्याकडे आमची माती आमचे आकाश ही प्रवाासवर्ण तसेच जागत्य छाया मोरपिसे रुपेरी वाळू हे कथासंग्रह प्रसिद्ध निशिकांताची नवरी हे नाटक त्यांनी लिहिले. 1957 साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविन्याचा मान त्यांना मिळाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा