चिंतामण विनायक जोशी. यांचा जन्म १८९२ - १९६३ हे मराठीतील सुप्रसिद्ध विनोदी लेखक.
पुणे येथे त्याचा जन्म झाला, पाली भाषेचा व्यासंग. आरंभी शिक्षण खात्यात माध्यमिक शिक्षक, पुढे नोकरीच्या निमित्ताने बडोदा येथे वास्तव्य. पाली, इंग्रजी आणि मराठी विषयाचे अध्यापन १९२८नंतर बडोदा सरकारचे दप्तरदार. 'सहविचार,या नियतकालिकाचे संपादक.' एरंडाचे गुऱ्हाळ '
चिमणरावांचे चर्हाट. पुन्हा एकदा चिमणराव, ओसाडवाडीचे देव, वायफळाचा मळा, इत्यादी विनोदी कथा संग्रह प्रसिद्ध. चिमणराव आणि गुंड्याभाऊ हे दोन मानसपुत्र त्यांनी साहित्यातून लोकप्रिय केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा