सोमवार, ७ जून, २०२१

वि. स. खांडेकर


वि. स. खांडेकर यांचे पुर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर यांचा जन्म 1889 साली झाला. हे प्रतिभावंत, जीवनवादी लेखक होते. त्यांचे सांजवात, सुर्यकमळे, प्रातःकाल, हे लघुकथासंग्रह दोन ध्रुव, उल्का, क्रोंचवध, कांचन मृग या गाजलेल्या कादंबऱ्या. चांदण्यात, सायंकाळ, वायुलहरी, मंजीऱ्या हे लघुनिबंध संग्रह प्रसिद्ध तसेच मराठीचा नाट्यसंसार, वनभोजन, गडकरी व्यक्त आणि वाङ्मय असे इतर लेखन प्रसिद्ध. त्यांच्या ययाती या कादंबरीला 1974 साली ज्ञानपीठ पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हरी नारायण आपटे

मराठी साहित्यातील प्रतिभावान कादंबरीकार, पत्रकार - नारायण हरी आपटे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! आज ११ जुलै रोजी मराठी साहि...