शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५

संध्या देशपांडे




प्रा. संध्या व्यंकटेश देशपांडे (जन्म 1958) आर.पी.डी. कॉलेज बेळगाव येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत. नाट्यक्षेत्रात दिग्दर्शन, भूमिका आणि लेखनकार्य. नाट्यांकुर या संस्थेची स्थापना. ‘अजन्मा’, ‘आक्रित’, ‘अकल्पित’, ‘वॉज आय राँग’ या एकांकिका. ‘अश्वदा’ ही कादंबरी, ‘अंतस्थ’ हे नाटक, ‘मानवतावादी बसवण्णा (अनुवादित), स्वरगंगा (चरित्र) असे त्यांचे लेखनकार्य आहे. ‘अंतस्थ’ या नाटकास रत्नागिरीच्या श्रीरंग संस्थेचा लेखन पुरस्कार, कृ.ब.निकुम्ब पुरस्कार, गो.म. कुलकर्णी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हरी नारायण आपटे

मराठी साहित्यातील प्रतिभावान कादंबरीकार, पत्रकार - नारायण हरी आपटे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! आज ११ जुलै रोजी मराठी साहि...