रविवार, १० ऑक्टोबर, २०२१

इंद्रजीत भालेराव

इंद्रजित नारायणराव भालेराव हे एक मराठी कवी असून ग्रामीण कवी म्हणून इंद्रजीत भालेराव ह्यांचे नाव मराठी साहित्याच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहे.२०१९ सालच्या फेब्रुवारी महिन्यात पैठण येथे होणाऱ्या अखिल भारतीैय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे ते नियोजित अध्यक्ष आहेत.[१]


इंद्रजित भालेराव यांची पुस्तकेसंपादन करा

  1. आम्ही काबाडाचे धनी (कविता संग्रह १९९२)
  2. उगवले नारायण (कविता संग्रह १९९६)
  3. कुळंबिणीची कहाणी (कविता संग्रह १९९६)
  4. गाऊ जिजाऊस आम्ही (कवितासंग्रह)
  5. गावकडं चल माझ्या दोस्ता (कविता संग्रह, १९९८)
  6. गाई घरा आल्या (ललित)
  7. घरीदारी (ललित)
  8. टाहो (कविता संग्रह, २००२)
  9. दूर राहिला गाव (कविता संग्रह १९९४)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हरी नारायण आपटे

मराठी साहित्यातील प्रतिभावान कादंबरीकार, पत्रकार - नारायण हरी आपटे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! आज ११ जुलै रोजी मराठी साहि...